म्युकरमायक्रोसिस इंजेक्शन चा काळाबाजार करणारे तिघे अटकेत

ठाणे – म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजारावर परिणामकारक असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून विक्री करता आणलेले चौदा इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई कापूरबावडी … Continue reading म्युकरमायक्रोसिस इंजेक्शन चा काळाबाजार करणारे तिघे अटकेत